व्यावसायिक सिलिंडर
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाणेपिणे महागणार ; व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 209 रुपयांची वाढ
मुंबई । आज 1 ऑक्टोबर रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती जाहीर केल्या. यावेळी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 209 रुपयांची भरघोस वाढ केलीय. ...