शस्त्र परवाने

४५ जणांचे शस्त्र परवाने जिल्हा प्रशासनाकडून रद्द ; गैरप्रकारांना बसणार आळा

जळगाव । परवाना मंजूर झाल्यानंतरही मुदतीत शस्त्र न घेणाऱ्या ४५ जणांचे शस्त्र परवाने जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आले आहेत. एकाच वेळी ४५ जणांचे शस्त्रपरवाने ...