शांघाय शिखर परिषद

पाकिस्तानचे वस्त्रहरण…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक कितीही टीका करोत आणि त्यांना कितीही दूषणे देवोत, मोदींच्या दबंग नेतृत्वाने जगात निर्माण केलेले वजन काही औरच आहे.   ...