शाई फेक प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, काय प्रकरण?

धुळे : दोन दिवसांपूर्वी कचरा ठेकेदारावर राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे झालेल्या शाई फेक प्रकरणात राष्ट्रवादीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ ...