शाळा बंद

Ram Mandir : २२ तारखेला शाळा बंद, दारू विकली जाणार नाही !

अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेकपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 22 जानेवारीला शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी त्यांनी राज्यात दारूविक्रीवरही बंदी घातली आहे. ...