शाळा
एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना अन विद्यार्थी-पालकांचा संभ्रम
Integrated Textbook Scheme : शाळा सुरू झाली आणि पालक विद्यार्थ्यांचे लगबग सुरू झाली. स्टेशनरी दुकानावर गर्दीच गर्दी… एवढ सर्व साहित्य घेताना खिशाला का तिथे ...
वर्ल्ड बेस्ट स्कूलच्या टॉप १० मध्ये महाराष्ट्रातील ३ शाळा
मुंबई : वर्ल्ड बेस्ट स्कूल अवॉर्डचे आयोजन युकेमध्ये दरवर्षी करण्यात येते. यात जगातील सर्वोकृष्ट शाळांची निवड करण्यात येते. समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे योगदान आणि जगभरातील ...
फी न भरल्याने विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश नाकारला
तरुण भारत लाइव्ह न्युज | जळगाव : जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये गुरुवारी 15 रोजी शाळाप्रवेशानिमित्त विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र दुसरीकडे खाजगी माध्यमाच्जा ...
शाळेचा पहिला दिवस ठरला अविस्मरणीय!
तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : दि. १५/६/२३ गुरुवार रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, डॉ.अविनाश आचार्य विद्यालय, पूर्व प्राथमिक विभागाच्या शाळेत १५ जून शाळेच्या पहिल्या ...
विद्यार्थ्यांनो… आतापर्यंत केवळ चर्चा झाल्या होत्या, मात्र आता राज्य शासनाकडून आदेश, वाचा सविस्तर
पुणे : राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश देण्याबाबत नुकताच आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला 300 रुपये किमतीचा ...
विद्यार्थ्यांना आता शाळेतच शिकता येणार ‘हा’ विषय!
मुंबई : विद्यार्थ्यांना आता आपल्या शाळेतच ‘कृषी’ हा विषय देखील शिकता येणार आहे. राज्य सरकारकडून शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला ...
RTE : ८ मे पर्यंत शाळा प्रवेशासाठी मुदतवाढ, पालकांना दिलासा
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमधील २५ % जागांवर मुलांच्या प्रवेश निश्चितीसाठी ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुलांचे ...
RTE 2023: शाळा प्रवेश घेण्यासाठी वाढीव वेळ मिळणार, शिक्षण संचालकांच्या पालकांना सूचना
तरुण भारत लाईव्ह न्यूज : आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रियेद्वारे खासगी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांना शाळा प्रवेश घेण्यासाठी वाढीव वेळ दिला जाणार आहे. प्राथमिक ...
धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यात तब्बल ८७ शाळा अनधिकृत, बोगस शाळा कशी ओळखाल?
मुंबई : राज्यातील 800 शाळा बोगस असल्याचे शिक्षण विभागाच्या पडताळणीत समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यापैकी 100 शाळा कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय ...
तापमानात वाढ : जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल, जाणून घ्या कधी पासून?
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत १ एप्रिल २०२३ पासून बदल करण्यात येणार आहे. उष्माघात उपाययोजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय ...