शासकीय वसतिगृह
जळगाव जिल्ह्यात सुरू होणार ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह!
जळगाव । जिल्ह्यातील एरंडोल, चाळीसगाव व यावल याठिकाणी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला – मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह करण्यात येणार आहे. प्रत्येकी १०० क्षमतेची ...