शिंदे गटाला केंद्रात मंत्रिपद
एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, केंद्रात एक की दोन मंत्रिपदे?
मुंबई : महाराष्ट्रात बंड करून पुन्हा भाजपासोबत आलेल्या शिंदे सरकारला केंद्रात नेतृत्व मिळणार आहे. शिंदेंना दिल्लीवरुन बोलावणे आले असून ते तातडीने दिल्लीला रवाना झाले ...