शिवराज्याभिषेक
अर्थसंकल्पात ‘जय शिवाजी’ शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी ३५० कोटींची घोषणा
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या वेळी आजच्या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला सलाम ...