शिवसेना बंड

गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊतने शिवसेनेची वाट लावली

जळगाव : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना बांधली ती कुठेतरी लयास जातेय असा विषय आल्यावर आम्हाला वाईट वाटले. आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न करा म्हणून ...