शेअर बाजारा

शेअर बाजारात तेजी! निफ्टीने नवा उच्चांक गाठला, सेन्सेक्समध्येही मोठी वाढ

मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. त्यादिवशी सेन्सेक्स 4,389 अंकांनी घसरला होता. तर निफ्टी 1,379 अंकांनी ...