शेअर बाजार

सेन्सेक्स ६३,००० वर, ८० हजाराची पातळी गाठणार?

मुंबई : जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक परिस्थिती आणि विदेशी गुंतवणूकदारांमधील उत्साह कायम राहिल्याने बीएसई सेन्सेक्स प्रथमच नवी ६३,००० ची उंची गाठली आहे. शेअर बाजाराची घाडदौड ...