शेख मोहंमद बिन झायद

यूएई भारतात गुंतविणार तब्बल ५० अब्ज डॉलर्स

नवी दिल्ली : संयुक्त अरब आमिरात (यूएई) भारतात ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहे. भारत हा यूएईचा दुसरा मोठा व्यापारी भागिदार आहे ...