शेतकरी महा सन्मान निधी योजना
आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये, मंत्रिमंडळाची घोषणा
—
मुंबई : महाराष्ट्र सरकारने मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. आता ...