शेतकऱ्यांना दिलासा

जळगावातील ‘या’ १५ हजार ६६३ शेतकऱ्यांना दिलासा; १९ कोटी ७३ लाखांच्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश

जळगाव । जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना ...