शेळी

नंदुरबारमध्ये बिबट्याचे हल्ले सुरूच; पुन्हा शेळी ठार

अक्कलकुवा : तालुक्यातील ओढी येथील गोठ्यात शिरून बिबट्याने शेळीला ठार केल्याची घटना मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. गोठा आणि घराची भिंत एकच असल्याने ...