श्रीनगर

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची फलनिष्पत्ती!

तरुण भारत लाईव्ह ।श्यामकांत जहागीरदार। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या Bharat Jodo भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर झाला. ...