श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : राज्यात पावसाच्या आगमनासोबत गणरायाचे आगमन धुमधडाक्यात होत आहे. सर्वत्र गणरायच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. पारंपारिक पद्धतीने ढोल, ताशांच्या गजरात गणपतीच्या मिरवणुका ...