श्रीमंत महिला क्रिकेटर ॲलिसा पेरी
Women’s T20 World Cup 2024 । T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर
—
महिला टी-20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पण, यावेळी T20 विश्वचषक खेळणारी कोणती महिला खेळाडू सर्वात श्रीमंत आहे हे तुम्हाला माहीत आहे का ...