श्रेयांक पद्धत

विद्यापीठ स्तरावर असलेली ही पद्धत शालेय शिक्षणातही लागू होणार!

मुंबई : शालेय शिक्षण क्षेत्रात लवकरच नवीन पद्धत लागू होणार आहे. विद्यापीठ परीक्षांमध्ये ही पद्धत आधीपासून लागू आहे. विशेष म्हणजे, आता शालेय शिक्षणातदेखील ही ...