श्वास

भुसावळ शहरातील कोंडीत अडकला वाहनधारकांचा श्वास

भुसावळ : शहरातील मॉडर्न रोड, आठवडे बाजार, सराफ बाजार भागात दिवसभर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांसह पादचारी नागरीक त्रस्त झाले आहेत. व्यापार्‍यांनी आपापल्या दुकानांचे ...