संचमान्यता

शिक्षक विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणार का विद्यार्थ्यांना शिकवणार?

पुणे : शिक्षकांवर लादण्यात येणार्‍या अशैक्षणिक कामांमुळे त्यांच्या ज्ञानदानाच्या कामावर विपरित परिणाम होत असतो. निवडणुकीच्या कामासह अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांवर करावी लागतात. त्यात आता ...