संजीव गोयंका
राहुलच्या बाजूने गौतम गंभीर; शाहरुख खानचे नाव घेऊन संजीव गोयंका यांना बरंच काही सांगितलं !
—
हैदराबादविरुद्धचा एकतर्फी पराभव आणि त्यानंतर संघाचे मालक संजीव गोयंका यांनी लखनऊचा कर्णधार केएल राहुलसोबत केलेला संवाद हा मोठा मुद्दा बनला आहे. संजीव गोयंका यांनी ...