संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

विठ्ठल नामाची शाळा भरली… लक्ष लक्ष नेत्रांनी टिपला रिंगण सोहळा

इंदापूर :  जगत् गुरू संत तुकाराम महाराजांच्या  पालखी सोहाळ्यातील दुसरे गोल रिंगण सोहळा शहरातीलतील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई कदम प्रांगणात मोठया उत्साहात पार पडला.हा ...