संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद
UN हे जुन्या क्लबसारखे… जयशंकर यांनी UNSC च्या मांडल्या उणिवा
—
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी रविवारी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. परराष्ट्र मंत्र्यांनी बेंगळुरू येथे एका कार्यक्रमात म्हटले ...