सक्‍तवसुली संचालनालय

हेमंत सोरेन अटक प्रकरण; झारखंड उच्‍च न्‍यायालयाची ‘ईडी’ला नोटीस

झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवार, ३१ जानेवारी राेजी अटक केली हाेती. तत्पूर्वी त्यांनी झारखंडच्या राज्यपालांकडे मुख्यमंत्री ...