सणासुदी
अरे बापरे ! ऐन सणासुदीत सोन्याने ओलांडला 77 हजाराचा टप्पा, खरेदीदार चिंतेत
मुंबई । येत्या काही दिवसांत भारतात सणासुदीला सुरुवात होणार असून करवा चौथ, धनत्रयोदशी आणि दिवाळीला लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. यानंतर लग्नाच्या मोसमाला ...