सत्तासंघर्ष निकाल

मला वाटलं होतं तसंच झालं, असं का म्हणाले अजित पवार?

Maharashtra Politics : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे सरकारला कुठलाही धक्का या निर्णयाने लागला नाही. याचसंदर्भात विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत ...