समन्वय बैठक

रा.स्व.संघाच्या बैठकस्थानी महत्त्वपूर्ण प्रदर्शनीचे आयोजन, सरसंघचालकांसह उपस्थितांनी दिली भेट

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीचा प्रारंभ गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी पुण्यात झाला. एस.पी.कॉलेज येथे सुरु झालेल्या या तीन दिवसीय बैठकीत ...