समाज माध्यम
लोकसभा निवडणुक : समाज माध्यमांवर मीडिया कक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची करडी नजर
—
लोकसभा निवडणुक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर मतदार संघासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली एमसीएमसी समितीची स्थापना झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन ...