समान नागरिक कायदा

उत्तराखंडमध्ये लवकरच लागू होणार समान नागरी कायदा, ब्लू प्रिंट तयार, अहवाल सरकारला सादर

उत्तराखंड लवकरच समान नागरी संहिता (UCC) लागू करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली समिती येत्या एक ते ...