सरकारी कामात आडथळा

बच्चू कडूंना कोर्टाने सुनावली दोन वर्षाची शिक्षा

मुंबई : प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आमदार कडू यांना सरकारी कामात आडथळा आणल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा कोर्टाने ...