सराफ बाजारात

खुशखबर..! उसळीनंतर आता सोने-चांदीचे भाव नरमले, पहा आजचे नवीनतम दर

मुंबई : दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्या आणि चांदीच्या किमतींनी मारलेल्या उसळीने सर्वांनाच घाम फुटला होता. ...