सर्वाधिक लोकसंख्या

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश; चीनला मागे टाकले!

नवी दिल्ली : जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? असा प्रश्‍न विचारला की, चीन…हे उत्तर असायचे. त्यापाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर भारताचे नाव येत असे. मात्र ...