सर्वोच्च न्यायालय निकाल

उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना दिले हे आव्हान

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातून हे सरकार बेकायदेशीर असल्याची टीका आता विरोधकांकडून होत आहे. नैतिकता बाळगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ...