साईबाबा

शिर्डीला जाण्याआधी ‘ही’ नवीन नियमावली वाचा!

मुंबई : शिर्डीचे साईबाबा हे अनेक भक्तांचे श्रध्दास्थान आहे. शिर्डीत भाविकांची गर्दी कायमच असते. आता साई दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. ...