साथ रोग विभाग

गणेशोत्सवात निपाहमुळे महाराष्ट्र सतर्क; साथरोग विभागाचे निर्देश

मुंबई : कोरोनापेक्षा कितीतरी पटीने घातक असणाऱ्या निपाह व्हायरसने केरळमध्ये धुमाकूळ घातला आहे. केरळमध्ये निपाहमुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांना याची लागण ...