सासाराम

मोठी दुर्घटना ! पिकअप व्हॅन उलटली, चार महिलांचा मृत्यू, सात गंभीर

गुप्ता धाम मंदिरात जात असताना भाविकांनी भरलेली पिकअप व्हॅन उलटली. या अपघातात ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 हून अधिक जण गंभीर ...