साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ
‘या’ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
—
जळगाव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या 50 टक्के अनुदान व 20 टक्के बीजभांडवल योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा ...