सिध्देश्वर व उपसा सिंचन योजना

Nandurbar News : सिध्देश्वर व उपसा सिंचन योजनेच्या सिव्हिल कामाचा शुभारंभ !

शहादा : नंदुरबार तालुक्यातील तापी नदीच्या पट्यातील शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरणाऱ्या सिध्देश्वर व दीपकनाथ उपसा सिंचन योजनेच्या कामास जलसंपदा विभागाच्या वतीने प्रारंभ करण्यात आला ...