सिलिंडर सबसिडी

गॅसच्या किंमती कमी होणार; गॅस सबसिडीसंदर्भात मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

नवी दिल्ली : घरगुती गॅसच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे महागाईला चांगलीच फोडणी मिळत आहे. गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे गृहिणींचे किचन बजेट पुर्णपणे कोडमडून पडले ...