सिलिंडर स्वस्त

वर्षभरात २ सिलिंडर मोफत; या राज्यात झाली घोषणा

मुंबई : मागील निवडणुकीदरम्यान भाजपने जाहीरनाम्यात महिलांना वर्षभरात दोन मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. आता सुमारे दीड वर्षांनी या घोषणेची अंमलबजावणी केली जाणार ...