सीएसके
धोनीला घाबरवणारा व्हिडिओ, केकेआरच्या ‘या’ खेळाडूने सामन्यापूर्वी दिला ‘इशारा’
—
कोलकाता नाईट रायडर्स संघ सध्या पूर्ण फॉर्ममध्ये आहे. तीनपैकी तीन सामने जिंकल्यानंतर केकेआर संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. KKR चा पुढचा सामना चेन्नई सुपर ...