सुट
अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना न्यायालयात दावा दाखल करण्यास कोर्ट शुल्कातून सुट; मंत्री गावितांच्या प्रयत्नांना यश
—
नंदुरबार : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना फौजदारी व दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी भराव्या लागणार्या कोर्ट शुल्कातून सुट देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली ...