सुधारित आवृत्ती

शरद पवार यांच्या आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती निघणार?

‘लोक माझे सांगाती’ या जेष्ठ नेते शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील मजकुराच्या सत्यतेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रखर दाव्यामूळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जेष्ठ पत्रकार ...