सुधीर पाटील

रावेरात पूराचे थैमान : माजी उपनगराध्यक्षांचा तीन दिवसानंतर मृतदेहच हाती

रावेर  : माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील हे पुराच्या पाण्यात बुधवारी वाहून गेल्यानंतर तब्बल तिसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी 10 वाजता आसराबारी येथील खदाणीत त्यांचा मृतदेह ...