सुनीता विलियम्स

Sunita Williams : अंतराळातून पृथ्वीवर पाठवली आनंदाची बातमी; पाहा काय म्हणाल्या ?

भारतीय वंशाची सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे नासाचे दोन अंतराळवीर अनेक आठवड्यांपासून अवकाशात अडकले आहेत. त्यांना पृथ्वीवर सुरक्षित आणणं अजूनही शक्य झालेलं नाहीय. ...