सुनील गावस्कर Rohit Sharma
Sunil Gavaskar: रोहित शर्माच्या वक्तव्यावर गावस्कर भडकले, वरिष्ठ खेळाडूंवर केले प्रश्न उपस्थित
—
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदी असलेल्या टीम इंडियावर सडकून टीका करत संघातील खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...