सेल्फ ड्रायव्हिंग कार

आता आली देशातील पहिली सेल्फ ड्रायव्हिंग कार

नवी दिल्ली : देशातील ऑटोनॉमस कारची कॉन्सेप्ट अजूनही सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. अशा परिस्थितीत एका भारतीय स्टार्टअपने देशातील पहिल्या सेल्फ ड्रायव्हिंग कारचे अनावरण केले आहे. ...