सोनल शाह
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला अमित शाहांच्या सासूरवाडीत ठरणार? वाचा काय आहे कनेक्शन
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित ...